Birthday banner editing in picsart | Birthday group banner editing 2021| Lokesh Graphics
नमस्कार मित्रांनो,
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
📌 मित्रांनो मी तुम्हाला या विडिओ मध्ये " वाढदिवसा निमित्त ग्रुप " बॅनर Pivsart App मध्ये कशा प्रकारे तयार करायला हे शिकवलेले आहे. तुम्ही जर हा विडिओ पाहिला नसेल तर आपल्या YouTube Channel वर जाऊन हा विडिओ नक्की पहा.
-----●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●-----
🔴 अश्याच प्रकारचे विडिओ आपल्या YouTube Channel वर पहायला मिळतील. वर विडिओ सोबत विडिओ मध्ये वापरले जाणारे संपूर्ण मटेरियल देखील डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
🔴 तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून Subscribe जर केलं नसेल तर लगेच Subscribe करुन टाका. व शेजारील Bell 🔔 Icon (Notification) ला पण Press करा. जेणेकरुन मी नवीन विडिओ टाकला की सर्वात अगोदर तुम्हाला (Notification) मिळून जाईन. YouTube Channel ची Link खाली देण्यात आलेली आहे.
मित्रांनो विडिओ मधील मटेरियलच्या Zip File ला Password 🔓🔑 देण्यात आलेला आहे, तो Password तुम्हाला विडिओ मध्ये मिळून जाईल.
त्यासाठी विडिओ हा पूर्ण पहा तुम्हाला Zip File चा Password मिळून जाईल, विडिओ थोडा पण Skip करू नका.
